शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव दि.२८ : जळगाव लोकसभा महायुती उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या जळगाव महानगर प्रचारार्थ आज भा ज पा मंडळ क्रमांक १ प्रभाग क्रमांक शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिर येथून निवडणूकी च्या प्रचार रॅलीला सुरवात केली. या प्रसंगी शहराचे आ. सुरेश भोळे राजूमामा जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, RPI A चे अनिल अडकमोल, शिवसेनेच्या सरिता ताई कोल्हे, अँड दिलीप पोकळे, नवनाथ दारकूंडे, जिल्हा पदाधिकारी अरविंद देशमुख, सुनील खडके राजु मराठे, प्रदेश महिला पदाधिकारी रेखाताई वर्मा,महिला अध्यक्षा भारतीताई सोनवने मडल अध्यक्ष संजय शिंदे, लताताई बाविस्कर निलाताई चौधरी , युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, रेखाताई पाटील, मुकुंदा सोनवणे, विशाल त्रिपाठी, विजय वानखेडे राहुल वाघ, जयेश ठाकूर, कैलास सोमानी, नीतूताई परदेशी, अजित राणे,रंजनाताई वानखेडे, डॉ वीरेन खडके, मंगेश जोहरे, आघाडी अध्यक्ष जहाँगीर खॉन, प्रल्हाद सोनवणे, अशोक राठी, धीरज वर्मा, तसेच परीसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.