जळगाव दि.१९ जुन २०२४ : भारतीय जनता पार्टी जळगांव महानगर जिल्हा महिला मोर्चा व युवा मोर्चा कडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेतले. त्यांच्या या कृती विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा डॉ.केतकी पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखा वर्मा, डॉक्टर राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, सरोजा पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखा कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, आघाडी मोर्चाचे भारती सोनवणे, महेश पाटील, नूर भाऊ मोहम्मद, मिलिंद चौधरी, अरुण श्रीखंडे, पवन खंबायत, नीला चौधरी, पंकज जैन,
नगरसेविका दीपमाला काळे , मंडळ अध्यक्ष संजय शिंदे राहुल घोरपडे, सुनील सरोदे, मनोज बोकाळे शक्ती महाजन महेश कापुरे, आघाडी मोर्चाचे पदाधिकारी विजय साखला, दत्ता कुलकर्णी, आनंद सपकाळे, अक्षय जेजुरीकर, विकी सोनार, सागर जाधव हे उपस्थित होते.