जळगांव दि .२४ : राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे संत रोहिदास महाराज जंयती जिल्हा कार्यालय आकाशवाणी चौक येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी कांग्रेस महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी व जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय एस महाजन सर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.राष्ट्रवादी युवक महानगर जिल्हाअघ्यक्ष रिंकू चौधरी , महानगर जिल्हासरचिटणीस सुनिल माळी , सुहास चौधरी , राष्ट्रवादी समाजिक न्याय महानगर जिल्हाअघ्यक्ष रमेश बारे , महानगर जिल्हा उपाघ्यक्ष भाऊसाहेब इंगळे , राष्ट्रवादी युवक महानगर जिल्हासरचिटणीस हितेश जावळे , युवक महानगर जिल्हाउपाध्यक्ष चेतन पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.