जळगांव जिल्हाक्रीडासामाजिक

भारत प्रिंटर्स संघ ठरला संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रिमियर लीग पर्व-३ चा विजेता; हॉटेल अतिथी ग्रुप उपविजेता

मान्यवरांच्या हस्ते संघ, खेळाडूंचा सन्मान, सर्वोत्तम खेळाडू ठरला सचिन चौधरी

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ फेब्रुवारी २०२५ |

(प्रतिनिधी) : येथील श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रिमियर लीग पर्व-३ स्पर्धेत भारत प्रिंटर्सचा संघ विजेता ठरला. तर हॉटेल अतिथी ग्रुप उपविजेता झाला. स्पर्धेत उत्कृष्ट खेळणाऱ्या करणाऱ्या क्रिकेटपटूंना व संघाना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हॉटेल अतिथी ग्रुप संघ उपविजेता

पारितोषिक वितरण स्पर्धेवेळी भाजपचे महामंत्री विजय वसंतराव चौधरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, माजी आ. शिरीष चौधरी, मुख्य प्रायोजक नंदु चौधरी, विनोद चौधरी, बेबाताई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, प्रदिप चौधरी, सर्व संघमालक डिगंबर पाटील, विशाल पाटील, विजय चौधरी, संतोष चौधरी, भरत चौधरी, चंदन वालझाडे, रामचंद्र चौधरी, निर्मलाताई चौधरी, दत्तु चौधरी, सोनु चौधरी, स्वप्नील चौधरी, शिवाजीभाऊ पाटील, पुरुषोत्तम चौधरी, तन्मय चौधरी, तुषार चौधरी, सुनिल चौधरी, मयुर रविंद्र चौधरी, मयुर अरुण ठाकरे, विजय चौधरी, हरिश पवार, मनोज चौधरी, शैलेश चौधरी, विनोद चौधरी, नंदुभाऊ चौधरी आदी संघ मालक उपस्थित होते

सूत्रसंचालन विशाल पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रशांत सुरळकर यांनी मानले. यावेळी मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त करून विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रथम विजेता संघ भारत प्रिंटर्स ठरला. त्यांनी द्वितीय विजेता संघ हाँटेल अतिथी ग्रुपला पराभूत केले. तृतीय विजेता संघ हाँटेल श्री स्टार पॅलेस, चतुर्थ विजेता संघ मातोश्री कन्स्ट्रक्शन्स, उत्कृष्ट फलंदाज सागर सुनिल चौधरी, उत्कृष्ट गोलंदाज मयुरेश भरत चौधरी तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सचिन चौधरी ठरला.

सर्वोत्कृष्ट खेळाडू सचिन चौधरी

यावेळी बबन चौधरी, योगराज चौधरी, दिलीप चौधरी, पांडुरंग महाले, चंद्रकांत चौधरी, सुभाष चौधरी, दुर्गेश विश्वनाथ चौधरी, कैलास प्रल्हाद चौधरी, अनिल नथ्थु चौधरी, मनोज चौधरी, अमोल चौधरी, प्रदिप प्र. चौधरी, आनंद चौधरी, प्रकाश चौधरी, हरेश्र्वर चौधरी, भैय्या चौधरी, जितेंद्र चौधरी, संदिप चौधरी, भूषण चौधरी, राहुल चौधरी, प्रितेश चौधरी, मनोज चौधरी, चेतन चौधरी, मंगेश चौधरी, पंकज चौधरी, दिपक चौधरी, मयुरेश चौधरी, टुनेश चौधरी, प्रदिप चौधरी, राहुल दत्तात्रय चौधरी, प्रणव महाले, पराग चौधरी, नरेंद्र सोनवणे, रविंद्र तायडे, गोपाल चौधरी, नरेंद्र सूर्यवंशी, कैलास चौधरी, वासुदेव चौधरी, बापू चौधरी, राहुल बबन चौधरी, शरद चौधरी, संजय चौधरी, मयुर चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश साहेबराव चौधरी , मोहित चौधरी, सागर चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button