जळगाव
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर आगमन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत

जळगाव दि.५ : युवा संवाद निमित्ताने जळगावात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हयाच्या वतीने स्वागत केले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनीही स्वागत केले.