जळगांव जिल्हा
Big Breking…लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची उद्या दुपारी ३:०० वाजता अधिकृत घोषणा होणार
महाराष्ट्रात एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात मतदानाची शक्यता
नवी दिल्ली दि.१५ : भारताच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची उद्या दुपारी ३:०० वाजता अधिकृत घोषणा होणार…
उद्या दुपारी ३:०० वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
पत्रकार परिषदे नंतर लागलीच आचारसंहिता लागू होणार.
लोकसभेच्या एकूण ५४३ जागांसाठी ७ ते ८ टप्प्यात मतदान निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार.
महाराष्ट्रात एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात मतदानाची शक्यता.