जळगाव

स्मिता ताईंना पहिल्या महिला खासदार होण्याकरिता मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा व्यापारी बांधवांचा संकल्प

जळगाव दि.२३ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेतली. अतिशय सकारात्मक अशी ही भेट होती.अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी देखील सन्माननीय पंतप्रधान मोदीजींसोबतच आपला विश्वास असल्याचे सांगितले. अत्यंत उत्साही अश्या वातावरणात ही भेट पार पडली.यावेळी पहिल्या महिला खासदार होण्याचा मान स्मिता ताईंना मिळाला असल्याने मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा व्यापारी बांधवांनी संकल्प केला.यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रचारा प्रसंगी उपस्थित होते यात जळगाव शहरा चे आ. सुरेश भोळे (राजु मामा) जिल्हा महानगर अध्यक्ष उज्ज्वला ताई बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, लोकसभा प्रमुख डॉ राधेशाम चौधरी, नगरसेविका ॲड  शुचिता हाडा, डॉ केतकी पाटील, शिवसेनेच्या. सरीता माळी कोल्हे, राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालाणी, सुनील खडके, मुकुंदा बोरकर, किशोर चौधरी, सुशील हासवानी, प्रियंका सोनी, जितेंद्र मराठे युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील आनंद सपकाळे, विजय वानखेडे, स्वप्निल साखळीकर, नितीन इंगळे, मिलिंद चौधरी, राहुल घोरपडे, मयूर भदाणे, भगतसिंग निकम, धीरज पुरोहित, मिलिंद सोनवणे, अक्षय मेघे, अविनाश पारधे, प्रताप बनसोडे, कुणाल भावसार, इरफान शेख, जावेद खाटे, आर.पी. आय.चे अनिल अडकमोल राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, विनोद देशमुख,विराज देशमुख, मिलिंद सोनवणे, शिवसेनेचे श्याम कोगटा यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button