लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२९ जुलै २०२४ |
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने उपमहा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार उन्मेश पाटील,शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, जया तिवारी, बेबाबाई सुरळकर, डॉ. निलेश चांडक, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, निलेश चौधरी, उद्योजक अनिल सांखला, निर्मला चौधरी, रामचंद्र चौधरी, डॉ चेतन पाटील, निलेश पाटील, निलेश ठाकरे, जय वाणी, शरद पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अण्णा भोईटे, सतीश ठाकूर, नितीन सपके, यश सपकाळे, विशाल वाणी, बन्सी आप्पा माळी यांच्यासह शिवसेना,युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उन्मेश पाटील, जयश्री महाजन, करण पाटील, गुलाबराव वाघ, डॉक्टर निलेश चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी तर सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी जैन उद्योग समूह, अण्णासाहेब सागरमल सांखला पतसंस्था, तरुण कुढापा मंडळ यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पना भावसार, अलका सोनावणे, संगीता सुर्यवंशी, शैलेश चौधरी, योगराज चौधरी,भोजराज बारी, मुन्ना मराठे नारायण कोळी, हितेश वाणी, हरीश चौधरी, ईश्वर सोनावणे, सविता भावसार, अलका सोनवणे, अनिता कासार, प्रल्हाद पाटील, सुमित कोळी, कल्पेश बनवे, पंकज भावसार, निलेश माळी, प्रकाश चौधरी, राजेंद्र चौधरी, आबा चौधरी, अनिल ठाकूर, संदीप चौधरी, विकास पाटील,
गणेश भावसार, योगेश चौधरी, सतीश भावसार, गणेश पाटील, भूषण पाटील, तेजस अत्तरदे, विकी ठाकूर, विकी पाटील, पप्पू मराठे, चेतन चौधरी, पवन कोळी, चेतन चौधरी, मनोज चौधरी, आशिष चौधरी, राहुल चौधरी जितेंद्र चौधरी, मंगेश चौधरी, पंकज चौधरी, विशाल पाटील, संदीप भावसार, पवन भावसार आदींनी परिश्रम घेतले.