जळगावधार्मिक

जळगाव शहरात पांझरापोळ गोशाळेत संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. १४ : येथील पांझरापोळ गोशाळेमध्ये शेर भगतसिंह संघटना तसेच पांझरापोळ गोशाळा भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथा मंगळवार दिनांक १५ एप्रिल ते सोमवार दिनांक २१ एप्रिल पर्यंत संध्याकाळी सात वाजेपासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे.

कथेचे निरूपण ह भ प देवदत्त महाराज हे करणार असून जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे.

शिवमहापुराण कथेची वेळ
संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत

भव्यदिंडी सोहळा
दि. २१/०४/२०२५ वार सोमवार रोजी संध्या ०४.०० वा.

शिवमहापुराण कथा स्थळ
पांझरापोळ गोशाळा नेरी नाका, जळगांव

काल्याचे किर्तन महाप्रसाद
दि. २२/०४/२०२५ वार मंगळवार संध्या ०५.०० वाजेपासुन

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button