जळगाव
छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हा माहिती कार्यालयात साजरी
जिल्हा माहिती अधिकारी यांच्या हस्ते माल्यार्पण
जळगाव दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल नेवे जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी भूषण सोनवणे, पंकज ठाकूर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.