जळगांव जिल्हाशासकीय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ११ ऑक्टोबर रोजी जळगांव जिल्हा दौरा
लोकमाध्यम न्युज | जळगाव १० ऑक्टोबर २०२४ |
तालुका क्रीडा संकुल येथील हेलिपॅड,अमळनेर जि. जळगाव येथे दुपारी 2.15 वाजता आगमन, दुपारी 2.20 वाजता
प्रताप महाविद्यालय मैदान, अमळनेर, जि. जळगाव येथे आगमन, दुपारी 02.30 वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी सन्मान सोहळा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांचा मेळाव्याला उपस्थिती. सायंकाळी 4.05 वाजता तालुका क्रीडा संकुल येथील हेलिपॅड, अमळनेर, जि. जळगाव येथे आगमन, सायंकाळी 04.10 वाजता हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण,सायंकाळी 04.30 वाजता जळगाव विमानतळ, येथे आगमन,
सायंकाळी 04.35 वाजता विमानाने प्रयाण.