जळगांव जिल्हाताज्या बातम्याशासकीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.६ ऑगस्ट २०२५ : (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बुधवार, दिनांक 06 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा खालील प्रमाणे आहे.
दुपारी 03.00 वाजता हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 03.25 वाजता त्यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन होईल. आगमनानंतर ते दुपारी 03.30 वाजता विमानाने पुढील प्रवासासाठी प्रयाण करतील.






