जळगांव जिल्हामहाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगांव विमानतळावर स्वागत…!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शिरपूर येथून,जळगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी मुख्यमंत्री यांचे जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुस्तक देऊन स्वागत केले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आदी मान्यवर उपस्थित होते.






