जळगांव जिल्हाराजकिय
रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खा.रक्षाताई खडसे यांनी यावल शहर येथे केला प्रचार
यावल दि.५ में २०२४ : सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा निरिक्षक तथा माजी मंत्री आमदार संजय कुटे व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे तसेच यावल तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह यावल शहर येथे प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री .नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.