राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज जळगावात
लोकमाध्यम न्युज | जळगाव ९ सप्टेंबर २०२४ |
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे 9 व 10 सप्टेंबर हे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे.
आज संध्याकाळी 5. 15 वाजता जळगाव विमानतळ, येथे आगमन, संध्याकाळी 5.35 वाजता “अजिंठा” शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन. 5.35 ते 5.45 राखीव, संध्याकाळी 5.45 ते 7 पर्यंत
“अजिंठा” शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे संवाद / भेटीसाठी राखीव. संध्याकाळी 7 ते 7.45 पर्यंत जेवणासाठी राखीव , रात्री अजिंठा विश्रामगृह येथे मुक्काम,
मंगळवार, 10 सप्टेंबर, 2024 सकाळी 8.30 ते 9.30 राखीव, सकाळी 9.30 ते 10.15 “अजिंठा” येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संवाद. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 राखीव,दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 जेवणासाठी राखीव , दुपारी 2.30 वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण दुपारी 2.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन, दुपारी 2.45 ते दुपारी 2.50 पर्यंत जळगाव विमानतळ येथे राखीव, दुपारी 2.50. ला जळगाव विमानतळावरून प्रयाण.