लोकमाध्यम न्युज | जळगांव १० डिसेंबर २०२४
पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेतर्फे अल्पवयीन मुले विना परवाना दुचाकी चालवुन बराच वेळा दुर्घटना होत असतात. विना कारण निरपराध लोकांचा जिव जात असतो व लोकांना त्रास होत असतो.त्या साठी पोलीस दलाने अल्पवयीन मुलांना पकडण्याची मोहीम राबवुन गैरजबावदार पालकांकडुन दंड वसुल करुन त्यांना समज दिली या साठी तसेच विधान सभा ची निवडणुका शांततामय पार पाडण्यासाठी पोलीस दलाने अथक परिश्रम घेतले त्या साठी रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन (NGO) व भाजपा एनजीओ सेल कडुन आभिनंदन पत्र , भगवतगीता व पुप्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी अनिल चोरडीया, CA नचीकेत जाखेटिया, पंकज जैन, राजुभाई श्राॅफ, रवि राजपुत,निलेश नागला, ज्योती श्रीवास्तव आदी उपस्थित होते.