जळगावधार्मिक

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पारायण

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २१ फेब्रुवारी २०२५ |

श्री गजानन महाराज ह्यांच्या प्रकट दिना निमित्त सुरभी च्या कार्यकारिणी सदस्य संजीवनी नांदेडकर ह्यांच्या निवासस्थानी सुरभी ग्रुपतर्फे श्री गजानन महाराजांचे पारायण करण्यात आले.

सुरवातीला मंजुषा राव ह्यांनी संकल्प सांगून निशा नांदेडकर व मुग्धा मुर्वीकर ह्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ह्य वेळी स्वाती कुलकर्णी, संजीवनी नांदेडकर, वैशाली कुलकर्णी, आर्या नांदेडकर ह्यांनी सहकार्य केले. निलिमा नाईक, ज्योती भोकरडोळे, सविता नाईक, आशाताई कानेटकर, प्रतिमा काटदरे, सोनाली करमरकर, आसावरी जोशी, वैजयंती परांजपे, सिंधुमती वरणगावकर, वैदेही नाखरे, अश्विनी जोशी, उपस्थित होत्या.

आरती व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button