दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना कँडल मोर्चा द्वारे राष्ट्रवादी तर्फे श्रद्धांजली

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २४ : जम्मू काश्मीरच्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यु मुखी पडलेल्या नागरिकाना केन्डल मोर्चा काढून राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीन श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली
देशातील अविभाज्य भाग असलेल्या जन्मु काश्मीर येथील पहेलगाम येथे पर्यटनासाटी गेलेल्या २८ नागरिकांना देशविरोधी शक्ति च्या विचारा ने ग्रासलेल्या देशद्रोही आतंक वादयानी बेछूट गोळीबार करुन मृत्यु घडविलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेचा दि २३ एप्रिल बुधवारी संध्या काळी रा. कॉ. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीन निषेध करण्यात आला त्या नंतर मृतात्याना शांति लाभावी या करिता दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजलि वाहण्यात येऊन कॅन्डल (मेणबत्त्या पेटवून) मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हाअघ्यक्ष प्रमोद पाटील , महानगर जिल्हाअघ्यक्ष एजाज मलिक , समन्वयक विकास पवार , जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन , माजी जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , कार्यअघ्यक्ष डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी , ॲड.सचिन पाटील , ओबीसी सेल जिल्हाअघ्यक्ष अशोक पाटील , युवक महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी , मिनाक्षी चव्हान , रमेश पाटील , माजी नगरसेवक राजु मोरे , सुनिल माळी , डॉ रिजवान खाटीक , रमेश बारे , इब्राहिम तडवी , नामदेव वाघ , एस डी पाटील , रहिम तडवी , गौरव वाणी , विशाल देशमुख , रियाज काकर ,मतिन सैय्यद , चेतन पवार , आकाश हिवाळे , नंईम खाटीक , राजु बाविस्कर , डॉ चित्रसेन भारद्वाज , सतिश चव्हाण फराण शेख , सैय्यद फैजान , सैय्यद मोबीन , सैय्यद उमर , माज मलिक , सोहेल मलिक , कैफ शेख , संजय जाधव इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.






