युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने स्वागत
अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी केले स्वागत
युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे जळगाव राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने माजी पालक मंत्रीआप्पासाहेब गुलाबरावदेवकर यांचे हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आले.याप्रसंगी अशोक लाडवंजारी, जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महानगर, वाल्मिक पाटील जिल्हाअघ्यक्ष.. सहकार आघाडी , मंगलाताई पाटील जिल्हाअघ्यक्ष महिला आघाडी महानगर , रमेश पाटील प्रदेश सरचिटणीस.. राष्ट्रवादी युवक, इब्राहिम तडवी जिल्हाअघ्यक्ष.. आदिवासी विकास विभाग, डॉ रिजवान खाटीक,महानगर जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी अल्पसंख्यक महानगर,धवन पाटील जिल्हा चिटणीस.. राष्ट्रवादी युवक , राजु मोरे शहरसंघटक, रहीम तडवी सरचिटणीस.. महानगर , रमेश बारे,महानगर जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी समाजिक न्याय , बशीर शाह सरचिटणीस, अल्पसंख्यक महानगर चेतन पवार महानगर उपजिल्हाअघ्यक्ष.. आकाश हिवाळे सरचिटणीस.. राष्ट्रवादी युवक,भाऊ साहेब इंगळे महानगर उपजिल्हाअघ्यक्ष . मतिन सैय्यद (सरचिटणीस अल्पसंख्यक आदींसह इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.