भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काॅग्रेस तर्फे उत्साहात साजरी
शरदचंद्र पवार पक्षा तर्फे अभिवादन
जळगाव दि.१४ : राज्य घटणेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जिल्हा राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महानगर जळगांव उत्साहात साजरी करण्यात आली.
१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार ग्रामीण जिल्हाअघ्यक्ष ॲड. रविन्द्र पाटील व महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते अर्पण करून राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा कार्यालय आकाशवाणी चौक येथे अभिवादन करण्यात आले
यावेळी इब्राहिम तडवी , रिंकू चौधरी , अशोक पाटील , वाय एस महाजन , सुनिल माळी , प्रतिभा शिरसाट , शितल मशाणे , रिना दहिकर , रमेश बारे , भाऊ साहेब इगळे , ॲड. राजेश गोयर , जयप्रकाश चांगरे , गौरव वाणी , भगवान सोनवणे , संजय चौव्हान , आकाश हिवाळे , राजु बाविस्कर , नामदेव पाटील इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते