जळगांव जिल्हाशैक्षणिकसामाजिक

जिल्ह्यातील वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

समस्त वंजारी समाज सेवा संस्था, मेहरूण, संचालित जळगांव जिल्हा वंजारी युवा संघटना तर्फे आयोजन

लोकमाध्यम न्युज जळगाव दि.८ : जळगांव जिल्हा वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम (जिल्हास्तरीय) सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्याचे योजिले असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रत, दि. ३० जुन २०२५ पर्यंत खालील नमुद व्यक्तींकडे जमा कराव्यात, असे आवाहन वंजारी युवा संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक व उपाध्यक्ष नामदेव वंजारी तसेच समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदीर संस्थेचे अध्यक्ष व नमस्कार फुड अॅन्ड ग्रोसरीचे संचालक  चंद्रकांत पन्नलाल लाड यांनी केले आहे.

प्रशांत नाईक, मेहरूण, जळगांव मो. 99238 99338

वंजारी, मेहरूण, जळगांव मो. 93700 08931

चंद्रकांत पन्नलाल लाड, नमस्कार मॉल, कस्तुरी हॉटेल रोड, मेहरूण, जळगांव मो. 94222 76875, चाळीसगाव तालुका : श्री. रणजित दराडे, घाटे कॉम्प्लेक्स, भडगांव रोड, चाळीसगांव, मो. 7620001992, मुक्ताई नगर तालुका : देवानंद वंजारी, मो. 9890227758, राजु वंजारी सर, मो. 9764919397, कैलास वंजारी जामनेर तालुका, किशोर पाटील, मो. 9822087505, कैलास पालवे, जितु काळे, तळेगांव, जितु बबन घुगे, एरंडोल सुरेश सांगळे, मो. 9673357717, वरणगाव: सुनिल काळे

मालदाभाडी : अजय नाईक, श्री. गजानन नानोटे मो. 9922151744, चिंचोली : सागर शरद घुगे मो. 9503149111, आनंदा घुगे,

बोदवड : नगराध्यक्ष  आनंदाभाऊ पाटील, इंजिनीअर  विजय पालवे, अमोल नाईक, सोनारी : प्रदीप पाटील मो. 9309940897, सामरोद: राहुल पालवे मो. 9561149848,

मोयखेडा दिगर : सुनिल नानोटे, मो. 9823675905 संदीप काळे, वाकडी : ज्ञानेश्वर खडसे, पिंपळा विकास चाटे मो. 9359537327

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button