जळगाव
छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते माल्यार्पण
जळगाव दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,
निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकार गजेंद्र पाटोळे,यांनीही अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.