जळगांव जिल्हाताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : ६ जून २०२५
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजीचा जळगाव जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी ०२.३० वाजता मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ०३.०० वाजता पुणे विमानतळ येथे आगमन व विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ०३.४५ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाण
सायंकाळी. ०४.३० वाजता “आदिशक्ती मुक्ताई” पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ :- आदिशक्ती मुक्ताई मंदीर, कोथळी, मुक्ताईनगर, जि. जळगाव) सायंकाळी. ०५.३० वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी. ०६.१५ वाजता
जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button