जळगाव
केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांचा जिल्हा दौरा
लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.१ ऑगस्ट २०२४ |
शुक्रवार, दिनांक 02 ऑगस्ट, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आगमन, तेथून मुक्ताईनगरकडे प्रयाण रात्री 10.30 ला मुक्ताईनगर येथे आगमन आणि मुक्काम, शनिवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जळगावकडे प्रयाण, 10 वाजता जिल्हाधिकारी, कार्यालय जळगाव येथे आगमन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 ते 2 ‘दिशा समिती’ची बैठक, दुपारी 2 ते सायंकाळी 5 पर्यंत राखीव, सायंकाळी 5 वाजता जळगाव वरून खेड जि. नंदुरबार कडे प्रयाण.