जळगांव जिल्हाराजकिय
शिवसेनचे फायरब्रँड नेते खा.संजय राऊत यांचे चाळीसगांवात भरगच्च कार्यक्रम
लोकमाध्यम न्युज | Lokmadhyam News | जळगाव दिनांक २२ ऑगस्ट २०२४
शिवसेना नेते, राज्यसभा खासदार,दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, संजयजी राऊत यांच्या उपस्थितीत गुरुवार दि.22 ऑगस्ट 2024 रोजी चाळीसगाव येथे होणारे प्रमुख कार्यक्रम
————-
दु.12 वाजता पातोंडा ता. चाळीसगाव येथे जंगी स्वागत
पातोंडा ता.चाळीसगाव येथे राज्यातील पहिली आध्यात्मिक आघाडी सेना शाखेचे
उद्घाटन व नाम फलक अनावरण
युवासेनेची पातोंडा ते चाळीसगाव बाईक रॅली
(तसेच ओझर ता. चाळीसगाव, खरजई नाका चाळीसगाव व कॅप्टन कॉर्नर येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.)
——————————–
दु.1 वाजता..
शिवसेना नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे
शिवपर्व – जनसेवक कार्यालयाचे उद्घाटन
———————–
दु. 1 वाजून 30 मिनिटांनी
राजपूत मंगल कार्यालयात शिवसंवाद मेळावा
संपन्न होणार आहे..