जळगांव दि २८ : येथील कंजरभाट समाज युवा फाउंडेशन संस्था तर्फे सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
खान्देशातील कंजरभाट समाजातील प्रतिभावंतव्यक्ती,डॉक्टर,वकील,सामाजिक,आध्यत्मिक,
सांस्कृतिक,शैक्षणिक,क्रिडा,वैद्यकीय,सहकार, तथा समाजातील सरकारी कर्मचारी असे सुमारे चाळीस मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील,आमदार राजू मामा भोळे,पारोळाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे,माजी नगरसेवक चेतन शिरसाळे,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील,रायगड जिल्ह्यातील मंडळ अधिकारी महेश भाट,समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिरजू नेतलेकर, सावन बाटूंगे,राधा नेतलेकर, मनिषा जोशी हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते समाजातील सर्व मान्यवर सत्करार्थिंचा शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कंजर भाट समाजातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या सन्मानित व्यक्ती पुढील प्रमाणे…..
डॉ अर्जुन मंगल गुमाने (बी,ए, एम,एस पदवी संपादन केल्याबद्दल),
दिनेश शशी बागडे (वेट लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम भारतात तर ३ऱ्या क्रमांकावर), डॉ सुदेश श्रावण बाटूंगे ( MS नेत्रतज्ञ),वकील कल्पेश दीपक तमायचे (B.A.L.L.B पदवी संपादन केल्याबद्दल), डॉ किशन मंगल गुमाणे ( बालरोगतज्ज्ञ),विक्की श्रावण बाटूंगे (गोल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड),महाराष्ट्रीयन लोककलेच्या विश्व विक्रम),सचिन अशोक बाटूंगे (कंजरभाट समाजाचे आरोग्यदूत),ह.भ.प.सनातन महाराज (हिंदू सनातन धर्माचे प्रचार व प्रसारक),समाजातील शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती सुरेश अनार नेतलेकर(जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग),राधा विनायक नेतलेकर(अमळनेर नगरपरिषद),गणेश विक्रम दहियेकर (मनपा आस्थपना विभाग),राकेश विलास बाटूंगे (जळगांव दूध संघ विभाग) , बबिता राम मलके (जळगांव मनपा विभाग),अंजली विशाल गुमाने (महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग),अजय प्रधान बागडे (संरक्षण विभाग),गोविंदा गणेश रायचंदे (मुळजी जेठा महाविद्यालय कर्मचारी), संतोष गणेश रायचंदे (नॅशनल कराईम इन्व्हेस्टी केशन) समाजाचे नाव लौकिक करणारे व्यक्ती कंजरभाट समाज बहिणाबाई महिला मंडळ,के.बी क्रिकेट ,संघ न्यु सिंगापूर क्रिकेट संघ,योगेश अनिल बागडे(भाजप युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष),राहुल सूर्यभान अभंगे( राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत सुवर्णपदक),कु रुद्राक्ष कुणाल बागडे ( अबॅकस परीक्षेत३ री रँक ९४मार्क),कु खुशी सचिन दहियेकर(शाळेत रानिंग स्पर्धेत प्रथम),गौरव अजय बागडे(केंद्रीय विद्यालय बास्केट बॉल प्रथम),संजय मानसिंग मोती(राष्ट्रीय धावपटू),सतिश अशोक बाटूंगे(गायन क्षेत्र),महेंद्र वैजनाथ भाट(अँब्युलन्स सेवा),गणेश रवींद्र इन्द्रेकर (कला क्षेत्र),ऋतिक देवसिंग घासिकर(मर्चंट नेव्ही मलेशिया), प्रितेश शशिकांत गागडे(कलाक्षेत्र),तेजस जयराज नेतले (सिनेमॅटिक ग्राफर)यांचे सन्मान विविध पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशन चे अध्यक्ष विजय अभंगे,कार्याध्यक्ष शशिकांत बागडे,उपाध्यक्ष सचिन बाटूंगे,सचिव राहुल नेतलेकर,संतोष रायचंदे,योगेश बागडे,प्रदीप नेतलेकर,गौतम बागडे,क्रांती बाटूंगे,संदीप गारुंगे,पंकज गागडे,जयेश माछरे,निलेश बागडे,गणेश बागडे,कार्तिक बाटूंगे,संतोष बागडे,आदी समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक नरेश बागडे सुत्रसंचलन मनीषा जोशी यांनी केले तर आभार विजय अभंगे यांनी मानले.