लोकमाध्यम न्युज | जळगांव २९ डिसेंबर २०२४ |
जळगांव लोकसभेच्या खासदार स्मिता ताई वाघ यांच्या द्वितीय कन्या चि.सौ.कां.ईशानी व राज्याचे मा.मंत्री रविंद्र माने यांचे सुपुत्र प्रद्यूम्न माने यांच्या विवाहाच्या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभ जळगांव येथील खान्देश सेंट्रल येथे संपन्न झाला.
यावेळी गादीपती श्री विठ्ठलरुखमिणी वाडी संस्थान अमळनेर प.पू. प्रसाद महाराज, अखिल भारतीय महानुभव परिषद सदस्य प.पू. कापूस तळणीकर बाबा महानुभाव फलटण, प.पू. १०८ श्रीवर्धनस्त बीडकर बाबाजी महानुभव
राणाईचे आश्रम, रामेश्वर चे प.पू. नारायणस्वामी महाराज,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भाजपा मुख्य प्रतोद आ. सावरकर,
जिल्हाधिकारी आयुष जी प्रसाद, कुलगुरू विजय माहेश्वरी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, संघाचे पश्चिम क्षेत्रीय कार्यवाह आण्णासाहेब बाळासाहेब चौधरी, सहकार भारती राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, प्रांत प्रचारक देवगिरी प्रांत स्वप्नील चामणीकर, धर्मजागरण क्षेत्रीय प्रमुख योगेश्वर गर्गे, प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, सहकार भारती राष्ट्रीय मंत्री दिलिप दादा पाटील,
विधानपरिषद मा.विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मा.केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, माजी. केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी.मंत्री अनिल दादा पाटील, खा. संध्या राय, आ.अमरीश भाई पटेल, आ. राजुमामा भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.अमोल पाटील,आ.चंद्रकांत पाटील, आ.चैनसुख संचेती आ.अनुप अग्रवाल, खा.अनुप धोञे, खा.वाजे,खा.शोभाताई बच्छाव, खा. ज्ञानेश्वर पाटील, आ. ऊमाताई खापरे, आ.मोनिकाताई राजळे, आ. विक्रांत पाटील, आ.मनिषा कायंदे, भाजपा प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवीताई नाईक, विजयभाऊ चौधरी, विभाग कार्यवाह अविनाश नेहते, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ललीत भैय्या चौधरी, अभाविप प्रदेशमंत्री वैभवी ढीवरे, विभाग प्रचारक विकास देशपांडे, अभाविप विभाग प्रमुख राहुल कुलकर्णी, ओमशांती परिवाराच्या विद्यादिदी
तसेच सर्वपक्षीय नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर,नागरिक यांची उपस्थिती होती.