जळगाव दि.२९ ना.गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने डॉ.अश्विन सोनवणे, माजी उप महापौर जळगाव शहर महानगरपालिका यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र” वाटप करण्यात आले.यावेळी जी.एम. फाउंडेशन व शिवगंध ढोल ताशा पथक, पेशवा ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच शिवतीर्थ मैदान येथील “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले व ढोल ताशांच्या गजरात आनंदमय वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, डॉ. अश्विन सोनवणे , तथा मंचावर उपस्थित डॉ. चंद्रशेखर पाटील, विशाल त्रिपाठी, राजू मराठे, दिपक सूर्यवंशी, सरचिटणीस अरविंद देशमुख, डॉ. राधेश्याम चौधरी, हितवर्धन (सूर्या) सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, धीरज सोनवणे, रेखा पाटील, किशोर चौधरी, मुविकोराज कोल्हे, महेश पाटील, राहुल मिस्तरी, भूषण भोळे, रुपेश ठाकूर, तुषार चौधरी, राहुल पाटील, गणेश शेटे, अश्विन सैंदाणे, ॲड.अजय जोशी, सागर जाधव, नरेश सोनवणे, कल्पेश कासार, शेरा सोनवणे, आकाश पारधे, मनोज चव्हाण, गणेश माळी, महेश जोशी, उदय भालेराव, होनाजी चव्हाण,शिवगंध ढोल ताशा पथक, पेशवा ढोल ताशा पथकांचे सर्व वादक उपस्थित होते.
यावेळी डॉ. अश्विन सोनवणे यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र गायत्री पाटील, महेंद्र साखरे, सुभाष चौधरी, निलेश सोनार, अनुष्का देशमुख, दामिनी पाटील, प्रतिभा पाटील, विजय सोळंकी, हर्षल बोरसे, प्रांजल नेवे, शुभांगी पाटील, जयश्री पाटील पुष्पा पाठक, तेजस सोनार, दामिनी चौधरी, वर्षा विधाते, भावना महाजन, कृष्णा, शुभांगी पाटील, नेहा कासार, दीपक तोरे, प्रथमेश तेरडे, देवयानी बडगुजर, केतन शिरतुरे, विजय बोदडे, शरद बेलदार, गायत्री कोळी, कुणाल गालफाडे, विनोद भामरे, शुभम पाटील, यश पाटील, अशोक जागडे, योगराज मराठे, अश्विनी आरडे, मेघराज पाटील, ललित पाटील, लोकेश धनगर, गणेश दुसाने, अमोल चितोडे, हार्दिक चौधरी, आरती परदेशी, नितीन देशमुख, दशरथ प्रजापती, आकाश पाटील, नेहा सपकाळे, तुषार शिंपी, सुकृत कुलकर्णी, चंद्रकांत शिंदे, चंदना पाटील, करण पाटील, देशांत अहिरे, सतीश वाघ, शरद पाटील, सचिन मनोरे, पारस गुरव, स्वप्निल नारखेडे, राहुल सोले, नेहा सपकाळे, भाग्यश्री पाटील, संकेत कोळी, मयूर कोळी, रिया पाटील, रोहिणी, रिया पाटील, रेश्मा बारी, रुचिता देसले, छाया विसपुते, श्रेया भावसार, सोनू सपकाळे, नीलिमा जाधव यांना वाटप करण्यात आले.