जळगावमहाराष्ट्र
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना जिल्हा पोलीस दलातर्फे श्रद्धांजली
लोकमाध्यम न्युज | जळगांव २६ नोव्हेंबर २०२४ |
दिनांक 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहिदांना पोलीस मुख्यालय जळगाव येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमास जळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी,जळगाव भाग संदीप गावित व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.