जळगाव दि.३१में २०२४ : श्री स्वामी समर्थ ग्रुप चे
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा ता. जि. जळगाव. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झालेला असून यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा 98% निकाल लागला असून श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल कुसुंबा या शाळेचा 100% निकाल लागला आहे.
यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक
1)कु भाग्यश्री कल्याण पवार 93%
2)कु कशिश सुवर्णसिंग ठाकूर 91%
3)कु अनुष्का संदीप वंजारी 90%
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल कुसुंबा
1) कू समीक्षा संजय जडे 93.20 %
2) कु कल्याणी महेश राणे 93 %
3) कू रोहन मनोज भंगाळे 92.8 % या विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे गुण प्राप्त झालेले आहेत. या यशाबद्दल स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, संस्था संचालिका प्रतीक्षा पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली भदाने व इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.